बाांधकाम व्यवसाय ते थेट आरोग्यवधधक पेयनननमधती

बाांधकाम व्यवसाय ते थेट आरोग्यवधधक पेयनननमधती

कोरोना आला आनण त्यानां थेट हात घातला तो मानवाच्या प्रनतकारशक्तीला, रक्तशुद्धीला आनण श्वासोश्वास नियेला. बाजारात नमळणारे प्रदू नित खाद्यपदाथध खाण्यापेक्षा ताजी, नैसनगधक फळां खाण्याला प्राधान्य नमळू लागलां आनण अशात पसांती नमळू लागली ती कोणत्याही प्रकारची सांरक्षकां घातले न जाणारे ज्यूस नपण्याला. सोलापूरच्या एका शेतीवेड्या उद्योजकाला त्यात सांधी नदसली आनण त्यानां डानळांब, अननस यासारख्या फळाांचे ताजे ज्यूस बाजारात आणण्यास सुरुवात के ली. सोलापूर हा राष्ट्रीय डानळांब सांशोधन केंद्र असणारा नजल्हा. डानळां ब हे त्वचा तजेलदार ठे वणारां, साल उगाळू न खाल्ल्यास जुलाब थाांबवणारां, नुसती साल तोांडात ठे वल्यास खोकला आटोक्यात आणणारां असां फळ. तर अननस हे क आनण अ जीवनसत्व असणारां रसाळ फळ. सोलापूरच्या कावी अँग्रो प्रोसेनसांग प्रोड्यूसर कां पनीनां डानळां ब, अननस, पेरूचेताजे, नप्रझर्व्हेनटर्व्ह न घातलेले ज्यूस बाजारात आणले आहेत. आनण त्याचबरोबर काही आगळी उत्पादनांही बनवली आहेत, त्याांचाच हा पररचय.. जुळे सोलापूर मध्ये नववेकानांद कें द्राचां वयम नावाचां योग सांशोधनाचां कें द्र आहे. योगनवियक अनेक उपिमाांबरोबरच या कें द्रात एक उपिम चालतो सेंनद्रय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्याांसाठी काही शेती उपिम राबनवण्याचा. काही कामानननमत्तानां वयममध्ये जाणां झालां असताना नतथे भेट झाली होती, मदन कु लकणी नावाच्या धडपड्या उद्योजकाची. कु लकणी हे नशक्षणानां आनण व्यवसायानां अनभयांते. कोरोनापयंत ते होते बाांधकाम व्यवसायात. पण मुळातच शेतीची आवड असल्यानां आनण नवनवे प्रयोग करून पाहण्यासाठी सतत धडपडत असल्यानां ते नववेकानांद कें द्राच्या सेंनद्रय शेती प्रचार-प्रसार उपिमातही मदत करत असतात.. मदन कु लकणी याांनी एका इमारत बाांधकाम प्रकल्पासाठी सोलापूर औद्योनगक वसाहतीत एक भूखांड खरेदी के ला होता. काम पूणध झालां की नतथे एकतर उत्पादननननमधती करा, नाहीतर भूखांड परत करा असां महाराष्ट्रऔद्योनगक नवकास महामांडळानां त्याांना बजावलां होतां. नेमका हा काळ होता कोनवड प्रसाराचा. नवा उद्योग सुरु करणां शक्य नर्व्हतां, पण नव्याचा शोध घेणाऱ्या मदन कु लकणींना स्वस्थही बसणां पसांत नर्व्हतां. त्याांनी औद्योनगक उत्पादनाऐवजी कृ निप्रनिया उत्पादनाांचा नवचार के ला आनण सुरु के ली जुळवाजुळव.. तो काळ होता आरोग्यवधधक नैसनगधक कृ िी उत्पादनाांच्या वाढत्या मागणीचा. सोलापूर हा डानळां ब लागवडीचा नजल्हा. त्यातही साांगोला तालुका डानळां बाच्या ननयाधतीसाठी ओळखला जाणारा. सोलापूरच्या डानळां बाला जीआय मानाांकन आहे. पण नतथे तयार होणारी डानळां बां कोनवड ननबंधामुळे बाजारात जाऊ शकत नर्व्हती, ननयाधत होत नर्व्हती, ती जागीच खराब होऊन वाया जात होती. ती वाया जाऊ न देता, त्याांचां काय करता येईल याचा शोध घेत असताना डानळां बाच्या रसाचा रक्तवधधनासाठी, रक्तशुद्धीसाठी उपयोग होऊ शकतो हे मदन कु लकणी याांच्या ध्यानी आलां. डानळां बातील रस काढल्यानांतर उरणाऱ्या नबयाांपासून तेल काढलां तर ते सौांदयधप्रसाधनाांसाठी उपयुक्त ठरू शकतां, त्याला भावही चाांगला नमळतो हे त्याांनी हेरलां आनण त्यातून सुरु झाली कावी अँग्रो प्रोसेनसांग प्रोड्यूसर कां पनी.. कु लकणींनी के लेल्या अभ्यासातून अनेक प्रकारची आश्चयधकारक मानहती पुढे आली. भारतात फळ प्रनिया उद्योगाचां प्रमाण अवघां ५ टक्के आहे, तर युरोनपयन देशात ते २५ टक्के आहे. डानळां बाच्या झाडाला भारतात ३०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाची डानळां बां लागतात. कमी वजनाच्या त्या डानळां बाना बाजारात चाांगला भाव नमळत नाही. ती नवदेशी बाजारपेठे त जातही नाहीत. कु लकणी याांनी सुरुवातीला ही कमी वजनाची डानळां बां नवकत घेऊन शेतकऱ्याला चाांगला भाव देऊ के ला. डानळां बाचे दाणे वेगळे काढू न, ते वाळवून त्याचां पॅनकां ग कु लकणींनी बाजारात आणलां. साधारणपणानां बाजारात जे ज्यूस नवकले जातात, ते नप्रझर्व्हेनटर्व्ह आनण रसायनां वापरून तयार के लेले असतात, त्यामुळे ते रुग्ाांना फारसे नदले जात नाहीत. कु लकणींनी कु ठल्याही प्रकारचां नप्रझर्व्हेनटर्व्ह न घालता, साखर न घालता, रसायनां न वापरता कोल्ड प्रेस पद्धतीनां शुद्ध ज्यूस तयार करण्यास प्राधान्य नदलां आनण फ्रोझन पद्धतीनां ते ज्यूस नटकवून ठे वण्याची पद्धती नवकनसत केली. त्यामुळे पुण्या-मुांबईतील अनेक डॉक्टराांनी रुग्ाांसाठी ते खरेदी करण्याची तयारी दाखवली.. पुण्यातील नदनानाथ मांगेशकर रुग्ालय, मुांबईतलां भक्तक्तवेदाांत रुग्ालय ही अशापैकीच. अशाच आणखी काही रुग्ालयाांनी रुग्ाांना हा डानळां ब ज्यूस देण्याबरोबरच त्या ज्यूसचा रुग्ाच्या उपचाराांवर होणारा पररणाम यावर सांशोधन सुरु के लां आहे. डानळां बाचा रस रक्तातील साखरेची पातळी ननयांत्रणात ठे वतो, उच्च रक्तदाबापासून रक्षण करतो, ककध रोगापासून बचाव करतो, रोगप्रनतकारक शक्ती वाढवतो, अशक्तपणा दू र करतो, नहमोग्लोनबन वाढवतो हे आता या डॉक्टराांनीही मान्य के लां आहे.. इथे थाांबते तर ते कु लकणी कसले? ज्यूसवर स्वस्थ न बसता कु लकणी याांनी डानळां बाच्या वाळलेल्या दाण्याांवर काम सुरु के लां. हे दाणे मुखवासासाठी वापरले जाऊ शकतात, त्याांची पावडर पांजाबी खाद्यपदाथाधत वापरता येते, पाव-भाजीची भाजी अनधक रुचकर होते हे त्याांच्या ध्यानी आलां. डानळां बाच्या तेलाचा उपयोग सौांदयधप्रसाधनात के ला जातो, सालीपासून खतनननमधती होऊ शकते हे त्याांना नदसून आलां.. जे डानळां बाचां तेच अननसाचां. आनण आता तर डानळां ब-अननसाबरोबरच कसलीही सांरक्षकां न घातलेला सीताफळाचा गर, पेरूचा ज्यूस, शहाळ्याचां पाणी आनण शहाळ्यातलां ओलां खोबरां बाजारात आणलां आहे. तब्बल शांभर जणाांना आज प्रत्यक्ष आनण अप्रत्यक्ष असा रोजगार नमळाला आहे. सोलापूरच्या औद्योनगक वसाहतीत कावीची फॅ क्टरी आहे. नतथे शांभर टक्के रोजगार क्तियाांना देण्यात आला आहे. सोलापूर शहर नवडी व्यवसायासाठी प्रनसद्ध आहे. मो्ा सांख्येत मनहला कामगार नवडी वळण्यासाठी जातात. त्या उद्योगातला नकळत जाणवणारा आरोग्य-धोका ओळखून कु लकणी याांनी नतकडे जाणाऱ्या मनहलाांना या कामाकडे वळवलां आहे. डानळां ब सोलणां, ज्यूस वाया न घालवता दाणे वेगळे काढणां, सीताफळ हे खराब होण्याआधीच त्याचा गर काढणां ही कौशल्याची कामां आहेत. ती पुरुि करू शकत नाहीत असा कु लकणी याांचा अनुभव आहे. सीताफळ तर इतकां नाजूक आहे की ते थोडां अनधक नपकलां तर त्यात पाांढऱ्या रांगाची आळी तयार होते, जी गराबरोबर जाऊ शकते. त्यामुळे काळजीपूवधक ते फळ हाताळावां लागतां..
जीआय मानाांकनामुळे डानळां बाला आधीच नमळालेली प्रनतष्ठा आता वाढते आहे. डानळां ब हे नझरो वेस्टेज फ्रू ट आहे हे कु लकणी याांनी साल, नबया, रस याांच्या पूणध वापराद्वारे नसद्ध करून दाखवलां आहे. डानळां बाच्या डागरनहत सालीची पावडर खोकल्यावर गुणकारी ठरते, नतच्यापासून फे सपॅक तयार करता येतो. तर डागाळलेली साल खतनननमधतीसाठी वापरता येते. आनण ज्यूस काढू न झाल्यानांतर उरणाऱ्या नबयाांपासून पोम ऑईल बनतां जे चेहऱ्याचा-त्वचेचा तजेलदारपणा वाढवतां. मदन कु लकणी याांनी ‘ फ्रू ट स्नॅक ‘ ( Froot Snac ) या ब्रँड नावानां हे ज्यूस बाजारात आणले आहेत. त्याांच्या उत्पादनाांना त्याांनी नदलेली टॅगलाईन आहे, ‘ डानळां ब आनण बरांच काही. ‘ यांदाच्या नदवाळीला सुका मेव्याबरोबरच हे ज्यूसही मो्ा प्रमाणावर ग्राहकाांनी आपल्या पररनचताांना भेट म्हणून देण्यासाठी घेतले. त्यामुळे सुमारे पांधरा हजाराहून अनधक पॅक मनहन्याभरात नवकलेगेले. एरवी २०० नमलीलीटरचे दहा हजाराहून अनधक पाऊचेस दरमहा नवकले जातात. पुणे, सोलापूर आनण ठाण्यात सध्या हे पाऊचेस उपलब्ध आहेत. देशातील अन्य महत्वाच्या शहरात नविीचे जाळे पसरवण्याचा शेंडे याांचा प्रयत्न आहे. कु लकणी स्वतः सोलापुरात अनधक काळ असतात, पण प्रसाद शेंडे हे त्याांचे सहकारी पुण्यात राहून व्यवसायवृद्धीकडे लक्ष देतात. तेही कावीचे एक सांचालक आहेत. कु लकणी याांची ही धडपड पाहून आणखीही काही नहतनचांतक त्याांच्या पाठीशी उभे रानहले आहेत. काहीांनी आनथधक पाठबळ देऊ के लां आहे. कावी अँग्रो प्रोसेनसांग प्रोड्यूसर कां पनी सोलापूरमध्ये आहे. नतचा पत्ता प्लॉट नां. सी-३३, नचांचोळी एमआयडीसी, वेंकीजसमोर, सोलापूर-पुणे महामागध असा आहे तर पुण्यात त्याांची उत्पादने प्रसाद शेंडे, बी-११, बी.के .अर्व्हेन्यू, आझादवाडी, कोथरूड, पुणे ४११०३८ इथे उपलब्ध आहेत. सांपकध िमाांक ७७३८२७४४४५, आनण ९८५००४९६९२ असे आहेत. सांके तस्थळ आहे www.frootsnac.com ९८२००१६६७४
Back to blog

Leave a comment